हुप्पा सिंधी याने सचिन ठाकूर यांना 45 हजार रुपये उसनवारी दिले होते ते सचिन ठाकूर यांनी परत केलेले केले परंतू हुप्पा सिंधी याने मुद्दल पेक्षा जास्तीचे पैसे मागितले त्यास सचिन ठाकूर यांनी विरोध केला याचे वाईट वाटून हुप्पा सिंधी व त्यांच्यासोबत तीन अनोळखी इसमानी हाता बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून 21 ऑगस्ट रोजी सचिन ठाकूर यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिंर्याद दिली