Install App
nsharon985
This browser does not support the video element.
चंद्रपूर: दुर्गापुरातील भटाळी गावात गणपती विसर्जन दरम्यान एका युवकाची पाण्यात बुडून मृत्यू
Chandrapur, Chandrapur | Sep 7, 2025
चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरातील भटाळी गाव परिसरात काल गणपती विसर्जन दरम्यान एक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर युवकाचे नाव दिशांत राजू मोडक व 18 वर्षे असे सून आज दहा वाजताच्या सुमारास मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!