नगर परिषदेच्या दालनात नेर पोलीस स्टेशनची शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी यवतमाळ येथील अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,नगरपरिषद चे मुख्याधिकारी निलेश जाधव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहेराणी.....