*अंबड येथील अहिल्यादेवी होळकर सभागृहात सखल बंजारा समाज बांधवांची बैठक संपन्न* राज्यातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सखल बंजारा समाजाच्या वतीने अंबड येथील अहिल्यादेवी होळकर सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.... या बैठकीला तालुका भरातील सखल बंजारा बांधव यांची उपस्थिती होती राज्य शासनाने हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याबाबत जीआर काढला आहे... बंजारा समाज एसटी संवर्गात असल्याचे नमूद आहे तर आंध्र प्रदेश मध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे त