Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: मुलाच्या आजाराच्या उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर केल्याबद्दल सिताराम डोंगरे यांनी मानले खा. संजय देशमुख यांचे आभार

Washim, Washim | Oct 5, 2025
विनायक सिताराम डोंगरे, वय ५ वर्ष, रा. वाळकी जहांगीर, ता. वाशीम यांना Thalassemia Major या गंभीर आजाराच्या उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून तातडीने रुपये ३,००,०००/- इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या मदतीबद्दल त्याच्या वडिलांनी खा. संजय देशमुख यांचे दि 5 ऑक्टोबर रोजी आभार व्यक्त केले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us