मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातून 27 ऑगस्ट रोजी आरक्षणासाठी असलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने मराठा समाज जाणार आहे या आंदोलनासाठी माण तालुक्यातून मान खातो चा गणपती बाप्पा देखील जाणार असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या गणपतीचे विसर्जन करणार नाही अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ओम शिंदे यांनी आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार भवन येथे दिली.