चंद्रपूर भद्रावती वरोरा या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा व धोकादायक परिस्थिती बघता बल्लारपूर आम आदमी पार्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विश्वराज कंट्रक्शन कंपनीला टोल प्लाजा बंद पाण्याचा इशारा दिला जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेरोजगार टोल कंपनी विरोधात आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवाज बुलंद केला असून आमचे शहर अध्यक्ष रविकुमार उपरवार यांनी यासंदर्भात 13 सप्टेंबर रोज शनिवारला सकाळी 11 वाजता दरम्यान प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे