शिवाजीनगरचं नाव बदलणार? काँग्रेसवर विखेंचा हल्लाबोल! कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून "सेंट मेरी" करण्याची मागणी समोर आल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. विखे म्हणाले, “काँग्रेसची भूमिका नेहमीच निशाणकालीन विपरीत बुद्धीची राहिलेली आहे. त्यामुळेच आज त्यांची अशी अवस्था झाली आहे. खरंतर शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. त्यांचं नाव बदलण्याचं पाप काँग्रेस करणार असेल