आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी गंगापूर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली शिवना नदी पात्रामध्ये एक मुलगा बुडण्याची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि त्यांचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या सह गावातील तरुण यांच्या श्रमाने त्याला बाहेर काढण्यात आले . या घटनेनंतर नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. अशी माहिती आज 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता देण्यात आली आहे.