चंद्रपूर जवळपास सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या देवरिया उत्तर प्रदेशातील अंजू राज्यभर या मानसिक रुग्ण महिलेला घुगुस पोलिसांनी रस्त्यावरून रेस्क्यू करून तिला श्रद्धा सेशन फाउंडेशन नागपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते उपचार आणि पुनर्वसन यशस्वी झाल्यानंतर फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे तिला तिच्या कुटुंबांसोबत पुन्हा एकत्र आणण्यात यश आले आहे. 23 ऑगस्ट रोज शनिवारला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान तिच्या कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले. अंजूच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली