अलीकडच्या काळात गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळे डी.जे. समोर मद्यधुंद व बिभस्थ अवस्थेत अश्लिल गाण्यांवर डान्स करुन गणेशोत्सवाचे पावित्र्य भंग करताना दिसत आहे. त्यामुळे आपली संस्कृती व उत्सवाचे पावित्र्य यांचा ऱ्हास होत चालला आहे.या सर्व बाबीचा विचार करून पोलीस ठाण्यात ‘आदर्श गणपती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.