Download Now Banner

This browser does not support the video element.

घनसावंगी: जिल्हाधिकारी यांनी दिला गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ghansawangi, Jalna | Sep 28, 2025
गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्ग पाहता गोदावरी नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us