बी टी कवडे रोड# उदय बाग पृथ्वी गार्डन A 1 रो हाऊस मध्ये पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती.. दलाच्या जवानांनी बाहेरील बाजूने लॅडर लावून फायर एक्स च्या साह्याने खिडक्या तोडून होजरीलच्या साह्याने आगी वरती पाणी मारून आग पूर्णपणे विझवली.