आर्णी शहरातील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 5 या शाळेच्या गेट समोरच मोठ मोठे खड्डे पडले असून नगर परिषदेचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात येत आहे त्यामुळे आज दिनांक 8 सप्टेंबर ला ए आय एम आय एम च्या वतीने आर्णी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन येत्या 2 दिवसात खड्डे बुजविण्यात आले नाही तर त्याच खड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे नेहमी शेकडो विद्यार्थी याच मार्गाने आपल्या शाळेत ये जा करतात व तसेच शाळेला लागूनच एक लहान मुलांचा दवाखाना असून शाळेच्या गेट स