साई दरबार शिर्डी येथे क्रांतीसूर्य शेती व शिक्षण विकास संस्था द्वारा आयोजित क्रांतीसूर्य कार्यगौरव पुरस्कार सोहळा 2025 आयोजित होता त्या कार्यक्रमात महाराष्ट्र मधील शेती,पर्यावरण,दिव्यांग व्यक्ती ची मदत,सामाजिक कार्य,शैक्षणिक कार्य,सांस्कृतिक,अशा विविध क्षेत्रातील 41 व्यक्तीची निवड संस्थेने केली.त्या मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुका मधील डॉ. आंबेडकर विद्यालय,वटफळी येथील शिक्षक....