वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील ऐतिहासिक मिरणनाथ मंदिर प्रांगणात देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सन २०२४-२५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सात सप्टेंबर दुपारी एक वाजता मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या सभेला देवळी-पुलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेश बकाने प्रमुख उपस्थित होते. सभेला माजी खासदार मा. रामदासजी तडस, स