येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पाटोदा आडगाव रेपाळ या भागातून गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर चोरी जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या याप्रकरणी येवला पोलिसांनी खंडू कवडे गोकुळ माळी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून इलेक्ट्रिक मोटरसह एक मोटरसायकल जप्त केली आहे