Install App
aaisahebsaptshrungi
This browser does not support the video element.
दिंडोरी: म्हेळूस्के येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश
Dindori, Nashik | Aug 26, 2025
दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथे बिबट जेरबंद झाला असून वन विभागाला यश आले आहे .ग्रामस्थांच्या मागणीनुसार वन विभागाने बिबट्यासाठी पिंजरा लावला होता . त्या पिंजऱ्यामध्ये बिबट जेरबंद झाल्याची माहिती वन विभागाने दिले आहेत .
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!