गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि .२९ आगस्ट शूक्रवार रोजी दूपारी १२ ते सांयकाळी २ वाजेदरम्यान गडचिरोली शहरातील विविध प्रतिष्ठित नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी प्रतिष्ठापित गणरायांचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी मनोभावे दर्शन घेत आराधना कैली व जिल्हाचा सूख समृद्धि करीता प्रार्थणा केली