मुंबईच्या सोन्याच्या व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर फर्दापूरच्या टोल नाक्यावर लुटणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघांना पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या मागावर पाच पथके लावली आहेत. या पथकांनी आरोपींकडून काही सोनेही जप्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.