शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्यावतीने उद्या गडहिंग्लज येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती आज रविवार १३ जुलै सायंकाळी चार वाजता आमदार पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली.