विद्यार्थ्यांनी भूगर्भशास्त्रात आवड निर्माण करावी तर या शास्त्रात करिअर घडवण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत पण हे अस्तगत करण्यासाठी योग्य शिक्षण कौशल्य व तयारीनिशी आव्हाने स्वीकारावी लागतात अशी प्रतिपादन भारतीय बुवेदनान सर्वेक्षण नागपूरचे सेवानिवृत्त संचालक डॉक्टर मिलिंद धकाते यांनी केले ते लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र विषयांतर्गत करिअर संधी या विषयावरील व्याख्यानात ते तारीख 21 ऑगस्ट रोजी बोलत होते