चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे आज सकाळी सात वाजता पासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे तरी नदीकाठील प्रशासनाने सतत त्याचा इशारा दिला आहे नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीच्या जवळपासच्या परिसरात जाऊ नये असे आव्हान प्रशासनाने केली आहे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासनाची संपर्क साधण्याचे निर्देशही देण्यात आले आहे