जालन्याच्या गणेश जिनिंग भागातून दुचाकीची चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद… आज दिनांक 13 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या गणेश जिनिंग भागातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबवल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दुचाकी चालकाने नेहमीप्रमाणे आपली दुचाकी गणेश जिनिंगसमोर समर्थ बँकेजवळ उभी केली होती. त्याच दरम्यान अज्ञाताने संधी साधत दुचाकी पळवली. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस सीसीटीव