Install App
zkhalfe
This browser does not support the video element.
रत्नागिरी: ई- पीक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांसाठी अनिवार्य : जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह
Ratnagiri, Ratnagiri | Sep 4, 2025
ई - पिक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक काढणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असून अॕग्रीस्टॕक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांनी प्रत्येक गावात कॅम्प आयोजित करावे. असा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह यांनी दिल्या
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!