छत्रपती संभाजीनगरः तक्रारदारांविरोधात दाखल गुन्ह्याचा बी समरी अहवाल पाठविण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी दुपारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली. हैदर अब्दुल खलील शेख (५४, बक्कल नंबर १०९४) असे अटक नाव