धाराशिव जिल्ह्यात गणेशात्सव काळात जिल्हयात सर्व ठिकाणी सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी मुंबई दारुबंदी कायदा कलमान्वये मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी आज दि.5 सप्टेंबर रोजी दु.4 वा.दिले आहेत.जिल्हाधिकारी डॉओंम्बासे यांनी दिलेल्या आदेशात 7 सप्टेंबर 2024 रोजी श्रीगणेश आगमन व मूर्तीची स्थापना होत असल्याने यादिवशी जिल्हयात सर्व ठिकाणी सार्वजनिक शांतता अबाधित रहावी याकरिता मुंबई दारुबंदी कायदयामधील कलमाच्या अधिकाराचा वापर करून आदेश दिले आहेत