आज मंगळवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30वाजता गंगापूर पोलिसांनी माहिती दिली की, गंगापूर तालुका येथील लाड वस्ती झोडेगाव येथील विजय संतोष लाड वय वर्ष 18 या मुलाला विजेचा शॉक लागून मृत्यू पावल्याचि धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.