Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लाभासाठी पोर्टलवर अर्ज आवश्यक

Yavatmal, Yavatmal | Sep 11, 2025
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती व संचालनालयाकडुन केंद्रभुत थेट लाभ हस्तांतरण प्रणाली mahadbt.gov.in हे संकेत स्थळ विकसीत करण्यात आलेले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us