Download Now Banner

This browser does not support the video element.

चिमूर: महसूल सेवकांचे काड्याफिती लावून चतुर्थ श्रेणीची मागणी चिमूर तहसील कार्यालयात

Chimur, Chandrapur | Sep 10, 2025
चिमूर विदर्भ महसूल सेवक संघटना यांनी चतुर्थ श्रेणीच्या मागणी करिता 10 सप्टेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालय व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय या ठिकाणी विविध महसूल सेवकांनी काळ्याफिती लावून शासनाच्या निषेध नोंदवून चतुर्थी श्रेणीची मागणी केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us