Install App
daajinkya
This browser does not support the video element.
कल्याण: कल्याणमध्ये अमर पॅलेस बारवर पोलीसांचा छापा
Kalyan, Thane | Oct 8, 2025
कल्याण मधील अमर पॅलेस बारवर पोलिसांनी छापा टाकला असल्याची माहिती आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास देण्यात आली आहे. सदर बारमध्ये काही महिला अश्लील नृत्य करत असल्याचं आढळून आले आहे. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!