पूर्णा तालुक्यातील हिवरा येथे चुलत्याने स्वतःच्या पुतण्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 29 ऑगस्ट) पहाटे सुमारे सहा वाजता घडली. याप्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यामध्ये दुपारी चारच्या सुमारास गुन्हा दाखल झाला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे