Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ सप्टेंबरला महिला लोकशाही दिन

Buldana, Buldhana | Sep 13, 2025
महिला व बालविकास विभागाच्या आदेशानुसार महिला समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.महिला व बालविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार पीडित महिलांना मार्गदर्शन व तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us