गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश भोईर तसेच माजी उपसरपंच अरुण पाटील आणि युवामोर्चा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुंदर व भक्तिपूर्ण आरती संग्रह तयार करण्यात आला. या आरती संग्रहांचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते आज मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास करण्यात आले.