उद्या विसर्जन मिरवणूक सुरु होणार असून यावेळी पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज झालेले आहे पोलीस प्रशासनाकडून अनेक गोष्टी राबवल्या जाणार आहेत तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौज तैनात करण्यात आलेले आहे आणि सगळ्या प्रकारचे मिरवणुकीत काहीतरी प्रकार होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतले जाणार आहे