Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
दिनांक 23 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालय च्या वतीने माहिती देण्यात आली की कन्नड चाळीसगाव मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येणार्या इनोवा गाडीला पकडण्यासाठी सापळा रचून गाडीसह 13,76960 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील व्यक्तीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.