अमरावती येथे महादेव खोरी येथे पुन्हा युवकाची हत्या झाल्याची घटना घडली असून उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असून आरोपीला अटक केल्याच्या समजते बातमी लिहस्थर पोलिसांची कारवाई सुरू होती यात रंजीत रामटेके असे मृतकाचे नाव आहे.