निमगाव (आंबेनाला) लघू प्रकल्पाच्या कामाबाबत उपवनसरक्षक कार्यालय, गोंदिया येथे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कामकाज जलदगतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या.