शेतातील साहित्याची चोरी झाल्याची घटना माहुली जहागीर पोलीस स्टेशन अंतर्गत यावली येथे घडली असून शेतातील इलेक्ट्रिक केबल वायर एकूण 170 फूट किंमत पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे अशा जमाने रिपोर्टवरून सदरचा फोन दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे मात्र शेतकऱ्यांचे साहित्य चोरी जात असल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट उडवले आहे यात चोरांची त्वरित चौकशी करून अटक करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.