Download Now Banner

This browser does not support the video element.

सडक अर्जुनी: जि प प्राथमिक शाळा सिंदिपार येथील विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य भेट

Sadak Arjuni, Gondia | Sep 10, 2025
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सिंदीपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सामाजिक कार्यकर्ता अनिल मेश्राम सौंदड यांनी भेट देऊन मुख्याध्यापक व शालेय विद्यार्थी यांचेशी संवाद साधुन शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा केली. तसेच शाळेतील गरजू विद्यार्थी इयत्ता दुसरी व तिसरी तसेच चवथीचे सर्व विद्यार्थ्यांना मेश्राम यांनी शैक्षणिक साहित्य, वही पेन, रजिस्टर, चित्रकला वही, रंगकाम साहित्य, स्कूल बॅग इत्यादी आवश्यक साहित्य भेट दिले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us