Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: लोकाभिमुख आणि पारदर्शक महसूल प्रशासनासाठी सेवा पंधरवडा -जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील

Buldana, Buldhana | Sep 12, 2025
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पूर्वतयारीचा आढावा घेतला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us