Download Now Banner

This browser does not support the video element.

सडक अर्जुनी: लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन भीषण अपघातात चालक ठार; मुंडीपार जवळील लिंब पुलाजवळील घटना

Sadak Arjuni, Gondia | Sep 2, 2025
लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार जवळील लिंब पुलाजवळ दिनांक 1 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान घडली आहे. संजय शहारे (39 रा. चोपा ता. गोरेगाव (हल्ली मुक्काम रायपूर) असे मृतक ट्रक चालकाचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us