वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये बैठकीचे अजून आज सहा सप्टेंबरला एक वाजता करण्यात आले होते जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी यांच्या दालनात आमदार समीर कुणावर विधानसभा मतदारसंघाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर विस्तृत बैठक पार पडली. विशेष म्हणजे, शासकीय सुट्टी असूनही ही बैठक आयोजित करण्यात आली होती, यावरून नागरिकांच्या हितासाठी प्रशासन किती कटिबद्ध आहे, हे स्पष्टपणे जाणवले. या बैठकीदरम्यान धपकी, घरकुल योजना आणि पट्टा यां