Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: जीवनावश्यक वस्तू कमी दरात लोकांना मिळणार आहे नाशिक येथील भाजप कार्यालयात केशव उपाध्ये यांची माध्यमांना प्रतिक्रिया

Nashik, Nashik | Sep 11, 2025
- gst मध्ये बदल होतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते - आता gst मध्ये बदल झाला आहे तुम्हाला सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे - कर रचनेत मोठा बदल होणार असल्याने पुढील काळात सर्वसामान्य लोकांचे स्वप्न पूर्ण होतील - एक मोठा बदल सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात घडणार आहे - जीवनावश्यक वस्तू कमी दरात लोकांना मिळणार आहे - याआधी विकलांग अवस्थेत देशाची अर्थव्यवस्था होती - मात्र 2014 पासून ही अर्थव्यवस्था बदलली आहे - महाशक्ती होण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us