मनमाड लासलगाव रोडवर दूध टँकरने बुलेरो पिकप गाडीला धडक दिल्याने या गाडीमध्ये असलेले 18 मेंढ्या एक बोकड एक शेळी यांना दुखापत झाल्याने यासंदर्भात जगन गायकवाड यांच्या तक्रारीवरून अज्ञात दूध टँकर चालका विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहे