आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे उडवण्याच्या धमकीनंतर सर्व परिसर खाली करण्याचे निर्देश न्यायाधीश वकील व इतरांना देण्यात आले असल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे अधिकाऱ्यांना हा इ मेल आल्याची माहिती असून पोलिस सर्व परिसरामध्ये तपासणी करत आहेत.