बीव्हीजी कंपनीने केलेल्या कामाचे थकीत पगार तात्काळ द्यावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे. शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन यासंदर्भात निवेदन सादर केले.