चंद्रपूर सांगोला ग्रामपंचायत मध्ये अनेक कामे करत असताना सर्व निकष धाब्यावर ठेवून ग्रामपंचायत सरपंच सचिव आपल्याच मर्जीने गावातील विकास कामे करीत आहेत ग्रामसभेतून ठराव न घेता मासिक सभेतच मंजुरी करून निकृष्ट दर्जेचे कामे केल्या जात असल्याचा आरोप सांगोला क्रमवासी यांनी चंद्रपूर पत्रकार परिषदेमध्ये 7 सप्टेंबर रोज रविवारला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान केला संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.