Download Now Banner

This browser does not support the video element.

पारशिवनी: शेतीच्या वादातून सावनेर रोड पारशिवनीत तलवारी ने केला हमला.गंभीर जखमीला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवले. आरोपी अटक.

Parseoni, Nagpur | Aug 26, 2025
शेतीच्या वादातून सावनेर रोड पारशिवनी येथे दुचाकी ने पाडुन तलवार नी हमला करून जिवघेणे हमला करून गंभिर जख्मी केले . आरोपी अटक.गंभीर जखमी असल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर केले. पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us