श्रीमती वैशाली वानखेडे ह्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारीका या पदावर कार्यरत असताना त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाल्याने आईच्या सेवाधर्माचा वारसा पुढे नेणार असल्याचे निखील वानखडे यांनी नियुक्तीपत्र जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियुक्तीपत्र स्विकारतांना दि. 04 ऑक्टोबर रोजी सांगितले.